ना संसार उरला ना परमार्थ उरला …
लग्न आणि निवड : एक मोटी चूक आयुष्यात परत ते क्षण भरून काढत नाही … आज परमार्थ करत होतो पण तोही आता संपला सर्वच बंद झाले आता आयुष्यात काहीच नाही उरले न संसार न परमार्थ..
येथे कितीही प्रत्यन केला तरी ती.. चूक सुधारता येत नाही …
एक मुलगी कसे दुसरयाचे आयुष बरबाद करते किती भयंकर खोटे बोलून स्वतचे वाटोळे पण करते पण एक दिवस नक्की फळ मिळेल… विश्वासघात कसा करतात हे मुलींकडून शिकले पाहिजे ।आज काळ पैशासाठी लोक काही करतात , पण एक दिवस सर्व ऑडीट होते त्यात कोनही वाचणार नाही
जैसी करणी वैसी भरणी ….