Sunday, September 5, 2010

विचारांची कहाणी .. मनोजच्या जुबानी...

विचारांची कहाणी .. मनोजच्या जुबानी...
  • मानसाच मन नुसत आभाळासारख मोठ असून चालत नाही, तर माणसापाशी पैसा असला, तरच तो मना सारख दुसर्याच भल करू शकतो.
  • या जगात कुणी कुणाचं दु:ख वाटून घेत नाही . आपल्या वाट्याला येईल ते मुकाट्यान सोसण एवडच जास्तीत जास्त माणसाच्या हाती असत.
  • सत्यसुष्टीत उतरू न शकणाऱ्या स्वप्नाचा ध्यास माणसानं घेतला, तर त्याचा सुंगध हळू हळू विरून जातो.. आणि काटे मात्र दीर्घकाळ मनाला  टोचीत राहतात.
  • माणसाला जगायला  माणसांचाच समाज हवा आणि जसा समाज सुरळीत चालायला काही जीवनमूल्य अवश्य हवीत., त्यांच्यावरली  उत्कट श्रद्धया  हीच मानवाची आत्मिक शक्ती., दिलेल्या शब्द पाळण्याचं बंधन माणसानं स्वीकारायलाच  हव ती त्याची  प्रकुती नसेल पण संस्कृती म्हणून हि गोष्ट त्यान स्वीकारयालाच हवी.
  • माणूस शेवटी जगतो तो दुसर्याच्या माणसांच्या सहकार्यान, तो प्रफुल्लीत होतो , तो दुसर्या माणसांच्या सहवासात, सहजीवन हा मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे .
  • मनी नव्हती कशाची चिंता | आनंद अखंडित होता | जे ब्रम्ह काय ते मायबाप हि जोडी | खेळांत काय ती गोडी |
  • स्वत: ची सुख सोडून या जगात दुसर्यासाठी काही दु:ख  भोगावी लागतात., आनंद- हसतमुखान अशा दु:खाना  सामोर जाव लागत.
  • मानसाच दु:ख शेवटी माणूसच हलक करू शकतो
  • सदगुनांच्या पर्वताची चढण नेहमीच बिकट असते, पण दुर्गुणांच्या उतरणीवरून गडगडत खाली येण फार सोप असत.
  • नशिबात असावे लागत नाही तर आपण ते आणावे लागते, व ते आपल्याच हातात आहे.. हेच खरे .
  • You were born to win, but to be a winner, you must plan to win.
  •  
  • ---$$$$$  मनोज  गोबे   .$$$$$$$$----!!!!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...