Thursday, June 30, 2011

जुळले रे नाते अतूट.......स्वप्ने हूनन सुंदर घरटे

दुष्ट लागणा जोगे सारे गाल बोट हि कोटे नसे
जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्या पुढे  फिका पडे
स्वप्ने हूनन सुंदर घरटे मना हून असेल मोटे
दोघानाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनदाची अन तृप्तीची शांत सावली येते मिळेल

जुळले रे नाते अतूट आणि  जन्म जन्माची भेट
 घेउनिया  प्रीतीची आन, एक रूप होतील प्राण
सहवासाचा सुन्गंद  येथे आणि सुन्गद रूप दिसे

Wednesday, June 29, 2011

खुल के मुस्कुराले तू दर्द को शर्माने दे

खुल  के  मुस्कुराले  तू  दर्द  को  शर्माने  दे 
बूंदों  को  धरती  पर  साज़  एक  बजाने  दे  

हवाएं  कह  रही  हैं , आजा  झूलें  ज़रा  
गगन  के  गाल  को  जाके  चूलें  ज़रा 
उतार  ग़म  के  मोजे , ज़मीन  को  गुनगुनाने  दे  
कंकरों  को  तलवों  मैं  गुदगुदी  मचाने  दे  
खुल  के  मुस्कुराले ...साज़  एक  बजाने  दे 

झील  एक  आदत  है , तुझमे  ही  तो  रहती  है 
और  नदी  शरारत  है , तेरे  संग  बहती  है 
हर  लहर  यह  कहती  है , खुद  को  झूम  जाने  दे 
ज़िन्दगी  को  आज  नया  गीत  कोई  गाने  दे 

बांसुरी  की  खिद्क्यों  पे  सुर  यह  क्यों  थिथाकतेय  हैं  
आंख  के  समंदर  क्यों  बेवजह  चलाक्तेय  हैं  
तितल्याँ  यह  कहती  हैं  अब  बसंत  आने  दे 
जंगलों  के  मौसम  को  बस्तियों  में  छाने  दे . 

खुल  के  मुस्कुराले ...साज़  एक  बजाने  दे 

जीने के इशारे मिल गए, बिछड़े थे किनारे मिल गए |

कुछ  खुशबुएँ , यादों  के  जंगल  से  बह  चली  
कुछ  खिड़कियाँ, लम्हों  के  दस्तक  पे  खुल  गयी 
कुछ  गीत  पुराने  रखे  थे  सिरहाने 
कुछ  सुर  कहीं  खोये  थे  बंदिश  मिल  गए 


जीने  के  इशारे  मिल  गए  
बिछड़े  थे  किनारे  मिल  गए 

मेरी  ज़िन्दगी  मैं  तेरी  बारिश  क्या  हुई  
मेरे  रस्ते  दरया  बने  बहने  लगे 
मेरी  करवटों  को  तुने  आके  क्या  छुआ 
कहीं  ख्वाब  नींदों  की  गली  रहने  लगे 

जीने  के ...किनारे  मिल  गए 

मेरी  लोह  हवाओं  से  झगड़कर  ली  उठी 
मेरे  हर  अँधेरे  को  उजाले  पी  गए 
तुने  हस्कें  मुझसे  मुस्कुराने  को  कहा 
मेरे  मन  के  मौसम  गुलमोहर  से  हो  गए 

जीने  के ...किनारे  मिल  गए 

कुछ  खुशबुएँ , साँसों  से  साँसों  में  घुल  गयी 
कुछ  खिदिक्याँ , आँखों  ही  आँखों  में  खुल  गयी  
कुछ  प्यास  अधूरी 
कुछ  श्याम  सिंधूरी  
कुछ  रेशमी  गुनाहों  
मैं  रेट  ढल  गए  
जीने  के  इशारे  मिल  गए 
बिछड़े  थे  किनारे  मिल  गए 

Monday, June 27, 2011

Current Situation.....

“दर्द होता रहा छटपटाते रहे, आईने॒से सदा चोट खाते रहे, वो वतन बेचकर मुस्कुराते रहे
हम
वतन के लिए॒सिर कटाते रहे”

280
लाख करोड़ का सवाल है ...
भारतीय
गरीब है लेकिन भारत देश कभी गरीब नहीं रहा"* ये कहना है स्विस बैंक के डाइरेक्टर का. स्विस बैंक के डाइरेक्टर ने यह भी कहा है कि भारत का लगभग 280 लाख करोड़ रुपये उनके स्विस बैंक में जमा है. ये रकम इतनी है कि भारत का आने वाले 30 सालों का बजट बिना टैक्स के बनाया जा सकता है.

या
यूँ कहें कि 60 करोड़ रोजगार के अवसर दिए जा सकते है. या यूँ भी कह सकते है कि भारत के किसी भी गाँव से दिल्ली तक 4 लेन रोड बनाया जा सकता है.

ऐसा भी कह सकते है कि 500 से ज्यादा सामाजिक प्रोजेक्ट पूर्ण किये जा सकते है. ये रकम इतनी ज्यादा है कि अगर हर भारतीय को 2000 रुपये हर महीने भी दिए जाये तो 60 साल तक ख़त्म ना हो. यानी भारत को किसी वर्ल्ड बैंक से लोन लेने कि कोई जरुरत नहीं है. जरा सोचिये ... हमारे भ्रष्ट राजनेताओं और नोकरशाहों ने कैसे देश को

लूटा
है और ये लूट का सिलसिला अभी तक 2011 तक जारी है.

इस
सिलसिले को अब रोकना बहुत ज्यादा जरूरी हो गया है. अंग्रेजो ने हमारे भारत पर करीब 200 सालो तक राज करके करीब 1 लाख करोड़ रुपये लूटा.

मगर आजादी के केवल 64 सालों में हमारे भ्रस्टाचार ने 280 लाख करोड़ लूटा है. एक तरफ 200 साल में 1 लाख करोड़ है और दूसरी तरफ केवल 64 सालों में 280 लाख करोड़ है. यानि हर साल लगभग 4.37 लाख करोड़, या हर महीने करीब 36 हजार करोड़ भारतीय मुद्रा स्विस बैंक में इन भ्रष्ट लोगों द्वारा जमा करवाई गई है.

भारत को किसी वर्ल्ड बैंक के लोन की कोई दरकार नहीं है. सोचो की कितना पैसा हमारे भ्रष्ट राजनेताओं और उच्च अधिकारीयों ने ब्लाक करके रखा हुआ है.

हमे भ्रस्ट राजनेताओं और भ्रष्ट अधिकारीयों के खिलाफ जाने का पूर्ण अधिकार है.हाल ही में हुवे घोटालों का आप सभी को पता ही है - CWG घोटाला, जी स्पेक्ट्रुम घोटाला , आदर्श होउसिंग घोटाला ... और ना जाने कौन कौन से घोटाले अभी उजागर होने वाले है ........

My love for you is real..

Sometimes at night,
When I look to the sky,
I start thinking of you,
And then ask myself "why?"


"Why do I love you?"
I think and smile,
Because I know,
The list could run on for mile.


The whisper of your voice,
The warmth of your touch,
So many little things,
Make me love you so much.


The way that your kiss,
Fills me with desire,
And how you hold me,
With the warmth of a fire.


The way your eyes shine,
When you look at me,
Lost with you forever,
Is where I want to be.


The way that I feel,
When you are by my side,
A sense of completion,
And overflowing pride.


The dreams that I dream,
That all involve you,
The possibilities that I see,
The things that we can do.


How you finish the puzzle,
That lies inside my heart,
How deep in my soul,
You are a very important part.


I could go on for days,
Telling of what I feel,
But all you really must know is...
My love for you is real..


        

मन

मन गुंतायला वेळ लागत नाही ,मन तुटायला वेळ लागत नाही ,
वेळ लागतो ते गुंतलेले मन आवरायला ,आणि तुटलेले मन सावरायला !!!!

मजेशीर व्याख्या

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

Tuesday, June 14, 2011

एक होता चिमना आणि एक होती चिमणी

एक होता चिमना आणि एक होती चिमणी 
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार 
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
 
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
 
चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत  
 
रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही  मनात असू देत अशाच काहीशा भावना 
 
एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले 
  
त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
  
कानाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली 
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
 
चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली 
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना 
 
चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला 
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
 
चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता 
 
चिमणीने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले 
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले    
एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

Monday, June 13, 2011

प्रेम म्हणझे नेमके काय ?......

प्रेम म्हणझे नेमके काय ?......
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की,

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.

तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होईल, पुसणारा हात अडला…

दोन-चार थेंब तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,’ती’ माझ्यासाठी रडली होती,
एक थेंब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भिती वाटली होती.
‘आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं’..,
यावरही एक थेंब पडला,
‘ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला…

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,
‘आहेर आणू नये ‘ यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता…
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली…
आज घरी दिसली....


सुंदर दिसणं महत्वाचं नाही,
      तर सुंदर असणं महत्वाचं आहे

Sunday, June 12, 2011

तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती.......
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे,
आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे...............
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती......
पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे
म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले,
तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली................
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला
कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते,
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते.............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले....

तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की,

माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?

मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती,
म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही"
आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत
जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....
आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल..

“ सुंदर दिसणं महत्वाचं नाही,
      तर सुंदर असणं महत्वाचं आहे    ..


♥ "Love someone such that it remains forever " ♥