दुष्ट लागणा जोगे सारे गाल बोट हि कोटे नसे
जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्या पुढे फिका पडे
स्वप्ने हूनन सुंदर घरटे मना हून असेल मोटे
दोघानाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनदाची अन तृप्तीची शांत सावली येते मिळेल
जुळले रे नाते अतूट आणि जन्म जन्माची भेट
घेउनिया प्रीतीची आन, एक रूप होतील प्राण
सहवासाचा सुन्गंद येथे आणि सुन्गद रूप दिसे

This comment has been removed by the author.
ReplyDeletekupa changla
ReplyDelete