एक श्रीमंत वडील त्याचा मुलाला एका गाँवात
गरिबी काय असते ते दाखवायला घेऊन जातात.....
ते गाव फिरुन झाल्यावर ते श्रीमंत वडील त्याच्या मुलाला गरीबी बद्दल विचारतात,,,
मुलगा: आपल्याकडे १ कुञा आहे तर त्याँचाकडे ४ कुञे आहेत,,
आपल्याकडे एक स्विमीँग पूल आहे तर त्यांच्याकडे मोठी नदी आहे,,
आपल्याकडे ऊजेडासाठी लँम्प आहेत तर त्यांच्याकडे आकाशतले तारे आहेत,,.
आपल्याकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे तर त्यांच्याकडे मोठे शेत(जमिनीचा मोठा भाग)आहे,,
आपण धान्य विकत घेतो तर ते स्वतः धान्य उगवतात ...
हे ऐकुन त्या मुलाचे वडील निशब्द झाले....
नंतर मुलगा बोलतो:
“धन्यवाद बाबा, आपण किती गरीब आहोत हे दाखवल्या बद्दल.“........
||...श्रीमंती असेल तर माजु नये...अन गरीबी असेल तर लाजु नये...||
अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
ReplyDeleteअधिक माहितीसाठी भेट द्या.
www.Facebook.com/MarathiWvishv
www.MWvishv.Tk
www.Twitter.com/MarathiWvishv
धन्यवाद..!!
मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!
Khupach Chhan Blog ahe
ReplyDelete