होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत.पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावी लातूरला आणि हा कायमचा पुण्याला ..फोन वर बोलन तसे दररोजचेच.पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय.आणि माज्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...
तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...
वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवड्च म्हणतो....
आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे न्हवत...................तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो..त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................
ए जाणू नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले .मला माफ कर............................
ह्यांनी ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना
(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........)
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeletekupa chanli katha aahe
ReplyDeletekhup chan aahe
ReplyDeletekhup chan ahae
ReplyDeletephar chhan aahe
ReplyDeletemitra ekdam mast lihila aahe.....
ReplyDeletemla khup avadala
ReplyDeletekharach khup chan ahe
mitra radavlas mala
ReplyDeletetouch heart story
ReplyDelete