Wednesday, May 8, 2013

प्रत्येक विचार ऐक, प्रत्येक स्वप्न बघ

कुण्या मुलीवर प्रेम करण्यासाठी

तिला समजून घेण्यासाठी


तू तिला खोलवर आतून ओळखून घेतलं पाहिजेस


प्रत्येक विचार ऐक, प्रत्येक स्वप्न बघ
आणि तिला पंख दे जेव्हा तिला उडावसं वाटेल
आणि तेव्हा जेव्हा तू स्वतःला तिच्या बहुपाशातून निसटू शकणार नाहीस असं वाटेल
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की ते शेवटपर्यंत टिकणार आहे
तर मला खरं सांग की तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का

कुण्या मुलीवर खरं प्रेम करण्यासाठी, तिनं तुझा हात पकडू दे


आणि तेव्हा तुला समजेन की तिला कसला स्पर्श हवाय
तू तिला श्वासातून जाणून घेतलं पाहिजे, तिची पारख केली पाहिजे
आणि तेव्हा ती तुला तुझ्या रक्तात जाणवेल
आणि जेव्हा तुझी न जन्मलेली मुलं तिच्या डोळ्यात दिसतील
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की तू तिच्याबरोबर नेहमीच राहशील
तर मला खरं सांग की तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का

तू तिला थोडा विश्वास दिला पाहिजेस, तिला बाहुपाशात घेतली पाहिजे
एक छोटीशी कोमल अपेक्षा - तू तिला योग्य वागणूक दिली पाहिजेस
मग ती तुझ्यासाठीच असेन, तुझी चांगली काळजी घेईन
आणि मग हो :) , तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

आणि तेव्हा तू स्वतःला तिच्या बहुपाशातून निसटू शकणार नाहीस असं वाटेल
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की हे प्रेम शेवटपर्यंत टिकणार आहे

त्याच शपथा, तीच वचने, भूलथापा अन् बहाणे त्याच शस्त्रांचे पुन्हा या काळजावर वार झाले

वादळाशी झुंजले ते मोडले अन ठार झाले

धावले त्याच्यासवे ते काय त्याला ’प्यार’ झाले?

मत्सराने डाग पडले बघ शशीवर कृष्णवर्णी
हे तुझे स्मितहास्य सखये लाघवी हत्यार झाले

त्याच शपथा, तीच वचने, भूलथापा अन् बहाणे
त्याच शस्त्रांचे पुन्हा या काळजावर वार झाले

जानकी वा याज्ञसेनी प्राक्तनाशी हारलेल्या
स्त्रीत्व त्यांचे का स्वतःच्या मस्तकीचा भार झाले?

बास आता....., वैध ठरवा भ्रष्ट माझे वागणेही
रामशास्त्र्यांच्या युगाचे लाड आता फार झाले

का मनस्वी शायराने या जगी बदनाम व्हावे
सभ्यतेच्या मंदिरीही का कमी अपहार झाले

शोधतो आहे कधीचा गाव स्वप्नातील माझ्या
की जिथे असतील परके तेवढे परिवार झाले

आपण का मान्य करत नाहीये कि हे आता संपलय...

मला काय करायला हवं की तू माझ्यावर प्रेम करशील

मला काय करायला हवं की तू माझी काळजी करशील
मला काय करायला हवं जेव्हा माझ्यावर उजेड पडतो
आणि तुला शोधण्यासाठी जागा होतो कारण तू इथे नाहीयेस

मला काय करायला हवं की तुला मी पाहिजे असेन
मला काय करायला हवं की तुला माझं ऐकायचं असेन
मी आता काय म्हणू जेव्हा आता सगळंच संपलय
आणि sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन बसलंय

खूप दु:ख आहे
खूप दु:खी परिस्थिती आहे
आणि आता हे खूपच हाताबाहेर होत चाललंय
आपण का मान्य करत नाहीये कि हे आता संपलय
आणि मला असं वाटतंय याचं कारण कि
sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन बसलंय
मला काय करायला हवं
मला काय करायला हवं...
जेव्हा 
sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन जातं..

सर्व काही उत्तमच होणार ...जे हवे ते मिळणार





बस झाले आता अन्याय सहन करणे …

बस झाले आता अन्याय सहन करणे … 
आता सत्यया साठी लढ्याचे  
स्वतच्या आत्मशक्ती साठी लढ्याचे 
जे सर्व संपले आहे ते सर्व मिळवण्यासाठी लढ्याचे
परमार्थ आणि संसार देहप्रपंच  मिळवण्यासाठी … 

सत्याचाच विजय होतो हे दाखवायचे आहे 
एक इतिहास घडव्याचा आहे … 

मुर्खाशी वाद घालून काहीही मिळत नाही 
तो मूर्ख आपल्याला त्या पातळीवर आणून सोडतो 





Think On That...





Thursday, May 2, 2013

वो क़हर, वो ग़ज़ब, वो जफ़ा मुझको याद है,


ज़िन्दग़ी की राह में टकरा गया कोई

इक रोशनी अँधेरे में दिखला गया कोई।

वो हादसा वो पहली मुलाक़ात क्या कहूँ,

कितनी अजब थी सूरत-ए-हालात क्या कहूँ।

वो क़हर, वो ग़ज़ब, वो जफ़ा मुझको याद है,

वो उसकी बेरुख़ी की अदा मुझको याद है।






मिटता नहीं है ज़ेहन से यूँ छा गया कोई।

पहले वो मुझको देखकर बरहम-सी हो गई,

फिर अपने ही हसीन ख़यालों में खो गई।

बेचारगी में मेरी उसे रहम आ गया,

शायद मेरे तड़पने का अंदाज़ भा गया।
साँसों से भी क़रीब मेरे आ गया कोई।

अब उस दिल-ए-तबाह की हालत ना पूछिए

बेनाम आरज़ुओं की लज़्ज़त ना पूछिए।

इक अजनबी था रूह का अरमान बन गया

इक हादसा था प्यार का उनवान बन गया।

मंज़िल का रास्ता मुझे दिखला गया कोई।

दिन कुछ ऐसे गुज़ारता है कोई... जैसे अहसान उतारता है कोई


जो भी बुरा भला है भगवान  जानता है,
बंदे के दिल में क्या है भगवान जानता है।
ये फर्श-ओ-अर्श क्या है भगवान जानता है,
पर्दों में क्या छिपा है 
भगवान जानता है।
जाकर जहाँ से कोई वापस नहीं है आता,
वो कौन सी जगह है 
भगवान जानता है
नेक़ी-बदी को अपने कितना ही तू छिपाए,भगवान को पता है भगवान जानता है।
ये धूप-छाँव देखो ये सुबह-शाम देखो
सब क्यों ये हो रहा है 
भगवान जानता है।
क़िस्मत के नाम को तो सब जानते हैं लेकिन
क़िस्मत में क्या लिखा है 
भगवान जानता है।


दिन कुछ ऐसे गुज़ारता है कोई
जैसे अहसान उतारता है कोई।
आईना दिख के तसल्ली हुई
हमको इस घर में जानता है कोई।
फक गया है सज़र पे फल शायद
फिर से पत्थर उछालता है कोई।

फिर नज़र में लहू के छींटे हैं
तुमको शायद मुग़ालता है कोई।
देर से गूँजते हैं सन्नाटे
जैसे हमको पुकारता है कोई।


Sunday, April 28, 2013

ना संसार उरला ना परमार्थ उरला

ना संसार उरला ना परमार्थ उरला … 

लग्न आणि निवड :  एक मोटी चूक आयुष्यात परत ते क्षण  भरून काढत  नाही … आज परमार्थ करत होतो पण तोही आता संपला सर्वच बंद झाले आता आयुष्यात काहीच नाही उरले न संसार न परमार्थ..  
येथे  कितीही प्रत्यन केला तरी ती..  चूक सुधारता येत नाही … 
एक मुलगी कसे दुसरयाचे आयुष बरबाद करते किती भयंकर खोटे बोलून स्वतचे वाटोळे पण करते पण एक दिवस  नक्की फळ मिळेल… विश्वासघात कसा करतात हे मुलींकडून शिकले  पाहिजे ।आज काळ पैशासाठी  लोक काही करतात , पण एक दिवस सर्व ऑडीट होते त्यात कोनही वाचणार नाही  
जैसी  करणी  वैसी भरणी …. 










































































































































Sunday, March 24, 2013

मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे...चले आज दोनों, जाने कहाँ..

न ये चाँद होगा न तारे रहेंगे
मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे

बिछड़कर चले जाएं तुमसे कहीं
तो ये ना समझना मुहब्बत नहीं
जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे

ज़माना अगर कुछ कहे भी तो क्या
मगर तुम न कहना हमें बेवफ़ा
तुम्हारे लिये हैं तुम्हारे रहेंगे

ये होगा सितम हमने पहले न जाना
बना भी न था, जल गया आशियाना
कहाँ अब मोहब्बत के मारे रहेंगे

न तुम हमें जानो, न हम तुम्हें जानें
मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया

ये मौसम ये रात चुप है, ये होंठों की बात चुप है
खामोशी सुनाने लगी, है दास्तां
नज़र बन गई है, दिल की ज़ुबां

मुहब्बत के मोड़ पे हम, मिले सबको छोड़ के हम
धड़कते दिलों का ले के ये कारवां
चले आज दोनों, जाने कहाँ

तुम नहीं, गम नहीं, ख़ुशी नहीं ऐसी तन्हाई का जवाब नहीं

तुम नहीं, गम नहीं, ख़ुशी  नहीं
ऐसी तन्हाई का जवाब नहीं

गाहे-गाहे इसे पढ़ा कीजिये,
दिल से बेहतर कोई किताब नहीं

जाने किस-किस की मौत आई है
आज रुख पे कोई नकाब नहीं

वो करम उँगलियों पे गिनते हैं
ज़ुल्म का जिनके कुछ हिसाब नहीं


आज फिर दिल ने इक तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया

तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया हमने क्या पाया

हम जिसे गुनगुना नहीं सकते
वक़्त ने ऐसा गीत क्यों गाया