आज दुपारी ऑफिस मध्ये,
कामाच्या गडबडीत नेहमी सारखाच गुंतलो होतो...
इतक्यात फोन वाजला.. उचलायचा न्हव्ताच मुळी...
शेवटची रिंग वाजेपर्यंत उचललाच नाही...
मग शेवटी एकदाचा उचलून कानाला लावला...
आणि जमेल तितक्या चिडक्या आवाजात हॅलो म्हणालो...
पलीकडून कोणी बोललच नाही...
माझी चीड चीड जास्तच वाढली...चार शिव्याही द्यव्याशा वाटल्या....
पण पलीकडची शांतता खूपच गंभीर वाटत होती...
चार दिवासापूर्वी आलेल्या ब्लॅंक मेसेज ची आठवण करून देत होती...
कोणीतरी जवळच असल्याची जाणीव वाढत चालली होती...
क्षणभर हरवलो... पण लगेच सावरलो.. चिडून फोने ठेवणार इतक्यात....
"कसा आहेस....? ? ?"
फक्त दोनच शब्द कोणीतरी बोलले आणि सगळच सांगून गेले...
मन कधीच जुन्या आठवणींच्या मागे धावत सुटले होते...थेट गावाच्या वेशीवर जाऊन थांबले होते...
बाकुळीचा पार... नदीचा घाट... देवलाकडए जाणारी पायवाट...
चंद्राच्या सगळयात जवळची चांदणी... भातुकलीच्या खेळातली राजा राणी...
आणि मी निघताना साठलेल डोळ्यातल पाणी.... आज माझ्याही डोळ्यातून वाहत होत...
ऑफीस मधल्यांची नजर चुकवून पटकन डोळे पुसले....
फोन घेऊन बाजूला निघून गेलो.. एकंतात.....
काही पुढे बोलन दोघांनाही जमत न्हवत...
खोलवर आत काहीतरी दुखत होत....
चालू होत फक्त श्वासांच संभाषण हुंदके देत होत गहीवरलेल मन....
पापण्यान मधल पाणी गलांवर ओघळत होत...
जुनी प्रत्येक आठवण जागी करत होत....
हजारो प्रश्न येऊन ओठांवर थांबले होते... म्हणूंनच कदाचित ओठ थरथरत होते...
मधूनच तिच्या काकनांची किन कीन ऐकू येत होती...
जणू डोळ्यातल पाणी लपवायचा ती व्यर्थ प्रयत्न करीत होती...
कितीतरी क्षणांची गोळा बेरीज करायची राहिली होती....
अचानक सगळी न सुटलेली गनित समोर उभी ठाकली होती....
त्यातच पलीकडे अस्पष्ट अशी ती उभी होती....
तिला पाहायचा खूप प्रयत्न केला...
पण जीव नुसताच आठवणींच्या जाळ्यात गुरफाटत गेला...
त्याच क्षणी पालीकडून एक हुंदाका ऐकू आला...
मला पुन्हा एकदा वास्तवात परत घेऊन आला....
पुढचे हुंदके सहन करायची हिंमत माझ्यात न्हव्ाती...
म्हणूंच स्वताला सावरले...
हजार प्रश्नाना बाजूला सारून फक्त "बरा आहे.. " एवढेच म्हटले...
अश्रूंमधे भिजलेले ओठ पालीकडून फक्त मूक हसले...
आणि आमचे फोन वरचे ते संभाषण तिथेच संपले....

No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...