तिच्याशी कसं बोलावं ,
हे कळायचंच नाही ..
मनात रूळलेल्या शब्दांची गाडी,
जिभेवरती कधी वळायचीच नाही...
तिच्याशी निखळ बोलतोय मी ,
हा केवळ भास असायचा ..
मनातील भावनांना डावलणारा,
विषय फ़क्त अभ्यास असायचा...
ती दुर गेल्यावर मला,
नेहमीच कविता सुचायची...
पण समोर दिसताच ती ,
M3 back राहिल्यासारखी अवस्था माझी व्हायची ...
तिच्या - माझ्या भेटीत ,
रोज नविन डेरिवेशन असायचं .....
अनं बघुन तिचं स्मित-हास्य ,
मला डिप्रेशन यायचं ......
मित्रांनी दिल्यावर सजेशन ,
मग मी ही भेटलो विदाउट डिप्रेशन ....
पण साला यावेळीही घोळ झाला,
सबमिशन नावाचा विलन सामोरी आला .....
बघुन माझे सारे,
गोंधळ हे वेडपट .....
शेवटी तीच म्हणाली ,
I LIKE YOU TEDDY BEAR बावळट .....
हे कळायचंच नाही ..
मनात रूळलेल्या शब्दांची गाडी,
जिभेवरती कधी वळायचीच नाही...
तिच्याशी निखळ बोलतोय मी ,
हा केवळ भास असायचा ..
मनातील भावनांना डावलणारा,
विषय फ़क्त अभ्यास असायचा...
ती दुर गेल्यावर मला,
नेहमीच कविता सुचायची...
पण समोर दिसताच ती ,
M3 back राहिल्यासारखी अवस्था माझी व्हायची ...
तिच्या - माझ्या भेटीत ,
रोज नविन डेरिवेशन असायचं .....
अनं बघुन तिचं स्मित-हास्य ,
मला डिप्रेशन यायचं ......
मित्रांनी दिल्यावर सजेशन ,
मग मी ही भेटलो विदाउट डिप्रेशन ....
पण साला यावेळीही घोळ झाला,
सबमिशन नावाचा विलन सामोरी आला .....
बघुन माझे सारे,
गोंधळ हे वेडपट .....
शेवटी तीच म्हणाली ,
I LIKE YOU TEDDY BEAR बावळट .....
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...