Thursday, October 25, 2012

किती विचित्र असतात लोक ... खेळण्यांशी खेळायचं सोडुन ... हृदयाशी खेळत बसतात ....

किती विचित्र असतात लोक ...
खेळण्यांशी खेळायचं सोडुन ...हृदयाशी खेळत बसतात ....

सर्व खोटे बोलून नाते जोडतात 
जेव्हा सर्व कळते तेव्हा चूक मान्य न करतात 
सर्व दुसर्याचा डोकावर खापर फोडतात 
आणि तुम्ही दुसराचे आयूष उद्वस्त केले असे म्हणतात 
पण त्यांनीच खोटे बोलून दुसराचे आयुष उद्वस्त  केले 
हे त्यांना कोण सागणार , त्यांना हे कधी कळणार 
कोण उद्वस्त  झाले आणि कोण सुखी  झाले ते ...
त्यांना हे कधीच नाही कळणार ...
विश्वास काय असतो तो ..ज्यांनी हे जपले ते सुखी असतात ..
आणि विश्वासघात ..करणारे कधीच सुखी राहत नाहीत ..

म्हणून किती विचित्र असतात लोक ...

खेळण्यांशी खेळायचं सोडुन ...
हृदयाशी खेळत बसतात ..

-----------------------------------------------------------

प्रेमाचा सवांद :


तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?


हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?


गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?


ती म्हणाली, पाणावलेल्य ा डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.......


खरेच असे प्रेम  मिळते का ? तुम्हीच सांगा हे सर्व असे खरे प्रेम कोनही करते  का ? ------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...