मराठी लेख, कविता, उत्तम विचार, इंग्लिश, हिंदी.खूप सारे वाचण्यायोग:- हा ब्लोग फक्त विचारांचा टेवा आहे, कवितांच्या संग्रह आहे , गोष्टींच्या संग्रह आहे....याचा माझ्या व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंद नाही, कृपा करून याची नोंद घ्यावी ....अजून गोष्ट" " All Material Appearing in this blog are fictitious. any resemblance to real persons, living or dead is purely coincidental " :- Manoj Gobe
Wednesday, May 8, 2013
कधी उभं आयुष्य संपवून जाते....तुझी वाट पाहण्यात..
कधी उभं आयुष्य संपवून जाते चार दिवसात, अन् कधी संपता संपत नाही विरहाची एकरात्र.. कधी निखारे पचवून घेतो, चकोर चंद्राच्या प्रेमात अन् कधी अडकून जातो भृंग कमळाच्या पाकळ्यात.. कधी वेळ कसा जातो कळतच नाही तुझ्या सहवासात, अन् कधी आयुष्य निघुन जाते तुझी वाट पाहण्यात..
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...