जीवन मृत्यु
ती सावळी रात्र, जणू पांढऱ्या पावालानिच, आली होती अस्तित्वात
जेव्हा आईला वेदना देत , मी आलो या जगात
चार दिवस मिळाले, मायेची उब अन ममतेचा ओलावा
नंतरचे दिवस जाताहेत असेच
पाय पोलताहेत, हात भाजताहेत, हरदयातिल वणवा तर
धग्धग्तोय निरन्तर
तरी ही पाण्याची ओंढ नाही
फ़क्त वाट पहची त्या दिवसाची
जो सोनियाच्या पावलांनी येणार आहे कधी तरी
दुःख:ची अन क्लेशाची पाण्याने विझनारी
शमनार आहे, उसळत्या ज्व्यलानी
निर्व्याज प्रेमांन घेणार आहेत त्याच ज्वाला कुशीत
आणि उरणार आहे राख़ राख फ़क्त राख ..हवेत एकटीच उडणारी..
-- मनोज गोबे
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...