Saturday, October 24, 2009

आई

कधी मोजता येतात का, झाडावरची  पानं?
तसं असत आईच देण...

मोजू नयेत कधी आकाशातले तारे ,
नेहमीच वाहतात आईच्या प्रेमाचे वारे

आई संपू नये कधी कोणाची
तीच वाट असते सुखी आयुष्य ची

थवा पाखरांचा उंच भरारी घेतो
आई,  नभात तो तुझीच अठावन काढा तो

पाखराना  आस,
सयांकाली  घरटअयाची   लागते,
तेथेच एक प्रेमाची आई असते

सासरची लेक तुझ्या प्रेमाची भुकेली,
आई विना ती तिथ, असे एकटी उदास चकुली

नको रे देवा कधी, आई पासून वेगले करू
पोरक  होत तीच लाड़क पखारू