Monday, January 31, 2011

जसं राहून गेलंय आपलं नातं

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला

तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

प्रेम तुझं खरं असेल तर

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

आपल्या आयुष्यात प्रेम येतं

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

Saturday, January 29, 2011

प्रेम .. नसते ना ???

एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी..
ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली...होती......... 
खूप खुश होती ती ...... 
आज तिला तिच्या प्रीयाकराकडून अंगठी मिळणार होती.....
ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...
त्याला बघून तिला खूप आनंद झाला ......
त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून
teddy bear दिला ........... 
teddy bear बघून ती नाराज झाली , कारण तिला
अंगठी पाहिजे होती ..... !!!!!
ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला .......... 
रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला
गेला तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...
आणि तो जागीच मरण पावला.
हे पाहून तिच्या डोळ्यातून मुसळधार पाउस पडू लागला ....
आक्रोश करून ती रडू लागली ......
आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....
तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि,"
प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz maary me?

Saturday, January 22, 2011

त्या क्षणा कधी सोडणार नाही ..

वाट तुझी पाहताना तुला
अंधार झालेला उमजला नाही
कसे काय या आंधळ्या नात्याला
गंध समजला नाही

नाही मी इतका निर्दयी वेडे

मी आहे तसाच आहे
नाही घेत कुणाचा आधार
मी नी:शब्द उभा आहे

देईन मी तुला सावली

जरी नसलो समोर मी
मुग्जल मी असलो तरी
मनोकामना पूर्ण होईल ती

प्रत्येक वळणावर तु अशी

एकटी पडणार नाहीस
असेन साथीला सखा बनुनी
खात्री आहे ...
त्या क्षणा कधी सोडणार नाही ..

बोलले डोळे तुझे अन सार मी जाणून गेलो

मी तुझ्या मौनात माझे उत्तरे शोधून गेलो
बोलले डोळे तुझे अन सार मी जाणून गेलो

बावल्या प्रश्नास होती , गोड ओठांची अपेक्षा
मी तुझ्या डोळ्यात सारी अक्षरे वाचून गेलो

माझियासाठी पुरेशी आठवांची हि शिदोरी
हुंदके देऊन आलो , ह्रदय मी ठेवून  गेलो

कंठ होता दाटलेला , शब्द काहीही फुटेना
वाटला माझा अचंबा , मी कसा गाऊन गेलो

हक्क घेण्याचा तुला अन फक्त देणे काम माझे
मी तुझ्या वाचून नाही , हा तुझा होऊन गेलो .

मोहिनी तव लोचनांची काय सांगावी तुला मी ?
पापण्यांच्या आत तुझिया , मीच सामावून गेलो .

Saturday, January 15, 2011

तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला

मराठी अस्मिता.. मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला...
खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!


 
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

तीळ आणि गुळासारखी रहावी,
आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

नात्यातील कटुता इथेच संपवा....
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

झाले - गेले विसरुन जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
हलवा - तिळगुळ घ्या अन्
गोड गोड बोला...!

मांजा, चक्री...
पतंगाची काटाकाटी...
हलवा, तिळगुळ, गुळपोळी...
संक्रांतीची लज्ज्त न्यारी...
पतंग उडवायला चला रे....!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

हलव्याचे दागिने, काळी साडी...
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे....
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळुआ पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

 

 

 

Thursday, January 6, 2011

दिल क्यूँ उन्हें बुलाये

याद   ना   जाये   बीते  दिनों  की , जाके  ना  आये  जो  दिन ,
तस्वीर  उनकी  चुपके , रख  दो  जहा  जी  चाहे...
मनं  में  बसी  यह  मूरत, लेकिन  मीटी  ना  मिटाए, 
कहने  को  हैं  वोह  पराये ,  दिल  क्यूँ  उन्हें बुलाये.... 
टूटे  हुए  खवाबों  ने  हमको  यह  सिखाया  हैं
दिल  ने  दिल  ने  जिसे  पाया  था,  आँखों  ने  गवांयाँ  हैं
हम  ढूँढ़ते  हैं  उनको जो,  मिलके  नहीं  मिलते
रूठे  हैं  ना  जाने  क्यूँ , मेहमान  वोहमेरे  दिल  के
क्या  अपनी  तमन्ना  थी, क्या  सामने  आया  हैं
लौट  आई  सदा  मेरी,  टकराके  सितारों  से
उजड़ी  हुई  दुनिया  के, सुम  सां  किनारों  से
पर  अब  य्तेह  तडपना, कुछ  काम  ना  आया  हैं..

कुछ वादों को हम आज तक निभाते रहे ..

टूटे  हुए  ख्वाब  कुछ  इस  तरह  दिल  दुखाते  रहे
वक़्त -बेवक्त  कुछ   लम्हे  याद  आते  रहे ..

उनका  दूर -दूर  तक  मोहब्बत  से  कोई   वास्ता  न  था !!!
पर  उन्हें  हमसे  मोहब्बत  है ,यह  कहकर  हम  दिल  बहलाते  रहे

राह -इ -वफ्फा  के  सफ़र  पर  वोह  कुछ  यूह  बदनाम  हुए
फिर  भी  हम  कसूरवार  थे ,यह  दुनिया  को  बतलाते  रहें ...

बंद  पलकों  पर  जो  तेरा  अक्स  सा  बनकर  रह  जाता  था
खुली  जो  पलकें  वोह  अश्क  बनकर  आँखों  में  झिलमिलाते  रहे ...

यहाँ  किसी  को  रोता  देखकर  आखिर  कौन  रोता  है
एक  हम  थे  जो  अपनी  तनहाइयों  में  भी  मुस्कुराते  रहे ...

लब -इ -खामोश  अब  कुछ  इज़हार -इ -तमन्ना  चाहे !!!
पर  हर  बार  की  तरह  वोह  सिर्फ  नज़रें  चुराते  रहे ...

"मनोज " के  ब्लॉग  पर  जिन्हें  खामोश  रहने  की  आदत  थी
रातों  में  बैठकर  वोह  इन्  
ब्लॉग को  गुनगुनाते  रहे ...

आज  के  दौर  में  कौन  याद  रखता  है  भूली -बीसरी  बातों  को
"मनोज " की  बात  और  है !!!कुछ  वादों  को  हम  आज  तक  निभाते  रहे ..

तू हमेशा खुश रहे , तुझे हम दिल से दुआ देते है .

 "मनोज" मुस्कुराकर  कहता  है  एक  दिल  की  बात !!!!
तू  हमेशा  खुश  रहे , तुझे  हम  दिल  से  दुआ  देते  है ...

कुछ  इस  तरह  से , तुझे  इस  दिल  में  बसा  देते  है
तेरा  ही  नाम  अपने  लबों  पर  सजा  देते  है

तुझे  बहुत  महफूज़   रखता  हूँ  दिल  में  अपने
तेरे  हिस्से  के  मोती ,
अपने  आँखों  से  बहा  देते  है

चाहे  कितना  भी  मशरूफ  रहूँ  मैं , एह  दिलबर  !!!
तेरी  हर  अदा ,हर  मुस्कान ,तेरी  हर  एक  बात
किसी  बहाने  याद  अपनी  दिला  देते  है

ना  पूछ  मुझसे  के  तेरी  जगह 
आखिर  कहा  है  मेरी  ज़िन्दगी  में ???
तुझे  तो  हम  अपने  सर -पलकों  पर  बिठा  देते  है ..

ना  जाने  कब  तक  युही  आवारा -इ -मंजिल  बतखता  रहा  मैं  ता -उम्र !!
अब   जहाँ  तेरे  क़दमों  के  निशान हो
उससे  ही  अपनी  मंजिल  बना  देते  है

ज़रूरी  नहीं  के  तू  हर  लम्हा  साथ  हो  तो  ही  यह  ज़िन्दगी  है
तेरी  यादों  से  हम  अपने  घर  आँगन  को  सजा  देते  है ..

"मनोज" मुस्कुराकर  कहता  है  एक  दिल  की  बात !!!!
तू  हमेशा  खुश  रहे , तुझे  हम  दिल  से  दुआ  देते  है ...

Monday, January 3, 2011

Promises, Commitment

I promises, commitment myself,


-$-  To be strong that nothing can disturb my peace of mind.

-$-  To talk health, happiness, and prosperity to every person I meet.

-$-  To make all my friends feel that there is something worthwhile in them.

-$-  To look at the sunny side of everything and make my optimism come     true.

-$-  To think only of the best, to work only for the best and to expect only the best.

-$-  To be just as enthusiastic about the success of others as I am about my own.

-$-  To forget the mistakes of the past and press on to the greater achievements of the future.
-$-  To wear a cheerful expression at all times and give a smile to every living creature I meet.
-$-  To give so much time to improving myself that I have no time to criticize others.
-$-  To be too large for worry, too noble for anger, too strong for fear, and too happy to permit the presence of trouble.
-$-  To think well of myself and to proclaim this fact to the world, not in loud words, but in great deeds.
-$-  To live in the faith that the whole world is on my side, so long as I am true to the best that is in me.

Thoughts ...!!!!

  • Ø You were born to win, but to be winner, you must plan to win.
  • Ø Dream, Dream Big, Feel it, Believe It, Achieve It, Go for It.
  • Ø Only when you dream it, you can do it.
  • Ø Thing Big, Thing Fast, Think Ahead, Ideas are no one’s monopoly.
  • Ø Our dreams have to be bigger, our Ambitious higher, our commitment deeper, our efforts greater.
  • Ø You do not require an invitation to make profits.
  • Ø If you work determination and perfection, success will follow.
  • Ø Relationship & Trust, this is the foundation of our growth.
  • Ø Meeting the deadline is not good enough, Beating the deadline is our expectation.
  • Ø Don’t give up, courage is our conviction.
  • Ø You are the only one who creates your reality.
  • Ø Old concept- Do or Die, New One- Do B4 U Die, Latest Concept- DON’T DIE, UNTIL U DO.
  • Ø Avoid two things “Comparing” & “Expectation”, from other people.
  • Ø How high I aim, how much I see, How far I reach depends on me.
  • Ø God helps those who help themselves.
  • Ø Where there is will there is a way.
  • Ø Show must go on….
  • Ø To error is human, Trial & Error Method.
  • Ø Miles to go before I Sleep, I Have promises to keep.
  • Ø Nothing succeeds like success.
  • Ø Customer is always right.
  • Ø A Stitch in time saves nine.
  • Ø Not failure but low aim is a crime.
  • Ø A man is not finished when he is defeated, he is finished when he quits.
  • Ø A Long term Vision that is shared with the family and associates.
  • Ø The courage of your own conviction or faith in your dreams.
  • Ø A firm faith in the future and the ability to accept and be prepared for change.
  • Ø Success is a journey, not a destination.
  • Ø Lage raho, lage raho, LAGAN SE.
  • Ø THINK, ASK , DO., LEARN, COMMIT, DO, ACTION.
  • Ø Time management is life management.
  • Ø Our dreams have to be bigger, our ambitions higher, our commitment deeper, our efforts greater.
  • Ø "Don't give up, courage is our conviction."
  • Ø Only when I dream it I can do it.
  • Ø When you have inspired thought, you have to trust it, and you have to act on it., man become what he think about.
  • Ø Always think positive, expect less, be happy never stop until goal is achieved, definitely all the years ahead you will spend happily!!

Saturday, January 1, 2011

विचार...!!!


विचारेंविण बोलों नये| विवंचनेविण चालों नये | 
मर्यादेविण हालों नये| कांहीं येक ||
तोंडाळासि भांडों नये| वाचाळासी तंडों नये | 
संतसंग खंडूं नये| अंतर्यामीं ||
क्षणाक्षणां रुसों नये| लटिका पुरुषार्थ बोलों नये |
केल्याविण सांगों नये| आपला पराक्रमु ||
बोलिला बोल विसरों नये| प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |
केल्याविण निखंदूं नये| पुढिलांसि कदा ||
आळसें सुख मानूं नये| चाहाडी मनास आणूं नये | 
शोधिलुआविण करूं नये| कार्य कांहीं ||
सुखा आंग देऊं नये| प्रेत्न पुरुषें सांडूं नये | 
कष्ट करितां त्रासों नये| निरंतर ||
सभेमध्यें लाजों नये| बाष्कळपणें बोलों नये | 
पैज होड घालूं नये| काहीं केल्या ||
बहुत चिंता करूं नये| निसुगपणें राहों नये |
 परस्त्रीतें पाहों नये| पापबुद्धी ||
कोणाचा उपकार घेऊं नये| घेतला तरी राखों नये | 
परपीडा करूं नये| विस्वासघात ||
येकाचा घात करूं नये| लटिकी गोही देऊं नये |
अप्रमाण वर्तों नये| कदाकाळीं ||
जाणावें पराचें अंतर| उदासीनता निरंतर | 
नीतिन्यायासि अंतर| पडोंच नेदावें ||
संकेतें लोक वेधावा| येकूनयेक बोधावा | 
प्रपंचहि सावरावा| येथानशक्त्या ||
दोष देखोन झांकावे| अवगुण अखंड न बोलावे |
दुर्जन सांपडोन सोडावे| परोपकार करूनी ||
दुसऱ्याचें अभिष्ट जाणावें| बहुतांचें बहुत सोसावें | 
न सोसे तरी जावें| दिगांतराप्रती ||
दुखः दुसऱ्याचें जाणावें| ऐकोन तरी वांटून घ्यावें |
 बरें वाईट सोसावें| समुदायाचें ||
राजकारण बहुत करावें| परंतु कळोंच नेदावें | 
परपीडेवरी नसावें| अंतःकरण ||
लोक पारखून सांडावे| राजकारणें अभिमान झाडावे | 
पुन्हा मेळऊन घ्यावें| दुरील दोरे ||
उत्तम गुण स्वयें घ्यावे| ते बहुतांस सांगावे |
वर्तल्याविण बोलावे| ते शब्द मिथ्या ||
शरीर परोपकारीं लावावें| बहुतांच्या कार्यास यावें |
उणें पडों नेदावें| कोणियेकाचें ||
आडले जाकसलें जाणावें| यथानशक्ति कामास यावें |
मृदवचनें बोलत जावें| कोणीयेकासी ||
दुसऱ्याच्या दुःखें दुःखवावें| परसंतोषें सुखी व्हावें |
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें| बऱ्या शब्दें ||
बहुतांचे अन्याये क्ष्मावे| बहुतांचे कार्यभाग करावे | 
आपल्यापरीस व्हावे| पारखे जन ||
दुसऱ्याचें अंतरजाणावें| तदनुसारचि वर्तावें |
लोकांस परीक्षित जावें| नाना प्रकारें ||
नेमकचि बोलावें| तत्काळचि प्रतिवचन द्यावें |
कदापी रागास न यावें| क्ष्मारूपें ||
आलस्य अवघाच दवडावा| येत्न उदंडचि करावा |
शब्दमत्सर न करावा| कोणीयेकाचा ||