Wednesday, June 8, 2016

काय लिहीवे ? कोठून सुरुवात करावी ?

काय लिहीवे ?
कोठून सुरुवात करावी ?

कविता ? लेख ? का अजून काही ?

खूप दिवस झाले काही लिहिलेच नाही …. खूप काही लिहियाचे आहे …

सुख : दुख लिहीयाचे आहे …
स्पष्ट विचार हि लिहियाचे आहेत…
काही गोष्टीचा निषेद हि नोंदवायचा आहे …

लवकरच सुरुवात करणार आहे …।

मी येत आहे अजून सुंदर काही घेवून वाचनासाठी ….

नक्की तुम्हाला आवडेल ….प्रतिक्रिया नक्की कळवा ….

ई मेल : mr.manojvgobe@gmail.com 

2 comments:

  1. मलाही लिहावसं वाटतं पण सर्व काही अर्धवतच राहतं

    ReplyDelete
  2. आपली ब्लॉग चांगली आहे

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...