Monday, September 28, 2009

कविता करणे हा माझा छंद आहे

कविता करणे हा माझा छंद आहे
तीला स्वप्न बघायला आवडतात,
अन मला स्वप्नात ती,

तीला पाऊस फ़ार आवडतो,
अन मला पावसात ती,

तीला हसायला आवडत,
अन मला हसताना ती,

तीला गप्प रहायला आवडत,
अन मला बोलताना ती,

तीला मी कधीच आवडलो नसेल ?
अन मला फ़क्त आवडली ती

4 comments:

 1. काव्यबहार प्रातिनिधिक मराठी कविता संग्रहासाठी साहित्य पाठवा
  जयसिंगपूर (प्रतिनिधी) - येथील नामवंत प्रकाशन संस्था आणी उदयोन्मुख कवी, लेखक व कलाकार यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने काव्यबहार या नावाने विश्वविक्रमी प्रातिनिधिक मराठी कविता संग्रह प्रकाशित केला जाणार आहे. दोन पैकी एक कविता या संग्रहासाठी निवडली जाईल तरी या संग्रहासाठी कवींनी आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित दोन सर्वोत्कृष्ठ कविता पाठवाव्यात. आपल्यात एक लेखक किंवा एक कवि लपला आहे? मग त्याला जगासमोर येण्याची संधी शब्द प्रकाशनच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या, तुमच्या भावनांना शब्दांतून वाट करून द्या आणि ती कविता पाठवा. या योजनेमुळे नव साहित्यिकाना प्रकाशात येण्याची संधी मिळाली आहे. मराठी लेखक जो "नावलौकिक नाही म्हणून प्रकाशक मिळत नाहीत आणि प्रकाशक मिळत नाहीत म्हणून साहित्य प्रकाशित होत नाही … आणी म्हणून नावलौकिक तयार होत नाही" अशा दुष्टचक्रात अडकला आहे, त्यातून त्याला बाहेर काढायचं. तुमच्या आमच्यातल्या महान प्रतिभेला डायरीच्या पानांमधून काढून काव्यबहार या विश्वविक्रमी प्रातिनिधिक मराठी कविता संग्रहामध्ये आणायचं ठरवलं आहे. ही बाब लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींनी आपले अप्रकाशित साहित्य पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी बाळ बाबर यांनी केले आहे.

  नऊशे बावन वर्षापूर्वी तेराव्या शतकात मुकुंदराज महाराजांनी मराठीचा पहिला कविता ग्रंथ ‘विवेक सिंधु’ ची रचना केली. त्यानंतर मराठी भाषेत असंख्य कविता-ग्रंथ लिहिले गेले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची आणि नामदेवांची गाथा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आदी. मराठी संत कवितांची मोठी परंपरा आहे. एक कवी - एक कविता या धर्तीवर पाच हजार कवीच्या पाच हजार निवडक कवितांचा या अंकात समावेश असेल. महाराष्ट्रातील कवितांचा काव्यबहार हा पहिला विश्वविक्रमी प्रातिनिधिक कविता संग्रह बनविण्याची योजना असल्याची माहिती या योजनेचे मुख्य प्रवर्तक व कवी अनिल धुदाट (पाटील) यांनी दिली.

  कविता संग्रहांचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त मराठी कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाच हजार किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच खंडात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी. जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. लोखंडाचं सोनं होण्यासाठी फक्त एका परिसस्पर्शाची गरज असते. आणि मनापासून लिहिणाऱ्याला मनापासून मिळालेली दाद हाच परिसस्पर्श! लिहिणं आणि वाढणं समांतर प्रक्रिया असतात. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवशक आहे.

  काव्यबहारच्या या विश्वविक्रमी योजनेत सहभागी होऊ इच्छिणार्या कवींनी आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य (असल्यास), केव्हापासून कविता करता इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावे. आपल्या कविता प्रकाशन संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल. आक्षेपार्ह लिखाण / काही इतर वाक्यरचना / व्याकरण विषयक संपादनाची गरज शक्यतो भासणार नाहीच अशी अपेक्षा आहे. पण जर भासलीच तर सदर लेखकाशी संपर्क साधून सल्लामसलतीनंतरच हे बदल केले जातील.

  आपण आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित कविता या पत्त्यावर पाठवाव्या: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र किवा अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक - ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com वर संपर्क साधू शकता.

  ReplyDelete
 2. “कविता सागर” दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा
  जयसिंगपूर येथील "कविता सागर" नियतकालिक आणि उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितासाठी असलेला कविता सागर दिवाळी अंक २०१२ प्रकाशित केला जाणार आहे. दोन पैकी एक कविता या दिवाळी अंकासाठी निवडली जाईल तरी कवींनी आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित दोन सर्वोत्कृष्ठ कविता पाठवाव्यात. आपल्यात एक लेखक किंवा एक कवि लपला आहे? मग त्याला जगासमोर येण्याची संधी उपलब्ध करून द्या शब्द प्रकाशन द्वारा प्रकाशित कविता सागर अंकाच्या माध्यमातून, तुमच्या भावनांना शब्दांतून वाट करून द्या आणि ती कविता पाठवा. या दिवाळी अंका मुळे नव कवींना प्रकाशात येण्याची संधी मिळणार आहे. कवी माणसाच्या सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही बाब लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींनी आपले अप्रकाशित साहित्य पाठवून कविता सागर दिवाळी अंकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिवाळी अंक वितरक राज धुदाट (पाटील) यांनी केले आहे.


  कविताचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाचशे किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच दिवाळी अंकात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही.

  जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड तज्ञ व जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवश्यक आहे.

  शब्द प्रकाशन संस्थेने प्रकाशनासाठी न स्वीकारलेले साहित्य कोणत्याही परीस्थितीत कवीला परत पाठविले जात नाही. त्यामुळे कवींनी प्रकाशनाकडे पाठविलेल्या आपल्या साहित्याची एक प्रत स्वत: जवळ ठेवणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार, कवितांचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता "कविता सागर" दिवाळी अंक २०१२ च्या मर्यादित प्रती प्रसिद्ध होणार असल्या मुळे कवींना मोफत अंक पाठवणे शक्य नाही, दिवाळी अंकाची प्रत ज्या कवींना हवी असेल त्यानी तशी आगावू नोदणी करून आपली निराशा टाळावी.


  कवींनी आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता, आपला साहित्यिक परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य प्रकार - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष (असल्यास), मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून कविता करता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावे. आपल्या कविता शब्द प्रकाशन संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल.

  आपण आपल्या पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित कविता या पत्त्यावर पाठवाव्या: प्राचार्य डॉ. सुनील पाटील, प्रकाशक, "कविता सागर" दिवाळी अंक २०१२, शब्द प्रकाशन संस्था, टपाल पेटी क्रमांक - ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र किवा अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक - ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, sabdainindia@gmail.com वर संपर्क साधू शकता.

  ReplyDelete
 3. u should increase d font of d letters............ i came here 2 read it and went away leaving a complaint.... just joking..... :)

  ReplyDelete
 4. कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi
  डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, मायस्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
  ====================================================================================================================================================================================
  वार्षिक सभासदत्वासाठी अर्ज: एप्रिल 01, 2014 - मार्च 31, 2015 An application for the annual membership: April 01, 2014 - March 31, 2015

  आपणांस लागू पडणा-या खालील प्रकारावर (√) अशी खुण करावी. (आवश्यकता भासल्यास एका पेक्षा अधिक प्रकारावर खुण करता येईल.)
  [ ] लेखक [ ] कवी [ ] अनुवादक [ ] पत्रकार [ ] संपादक [ ] प्रकाशक [ ] नाटककार [ ] विनोदी लेखक [ ] कादंबरीकार [ ] कथाकार [ ] निबंधकार [ ] इतिहास संशोधक [ ] समीक्षक [ ]__________

  नाव Name
  शिक्षण Education
  पत्ता Address

  दूरध्वनी Telephone
  मोबाईल Mobile
  ई - मेल E-mail
  वय / जन्मतारीख Age / Date of Birth
  व्यवसाय Profession
  छंद Hobbies


  आम्ही आपल्यासाठी हे करू...

  • कवितासागर नियतकालिकामधून व कवितासागर दिवाळी अंकामधून आपले साहित्य प्रसिद्ध करण्यास प्राधान्य.
  • कवितासागर प्रकाशनामार्फत प्रसिद्ध सर्व मासिके / पुस्तकावर 10% विशेष सवलत देण्यात येईल.
  • आपला प्रवेश अर्ज व वार्षिक सभासद शुल्क प्राप्त झाल्यानंतर लगेचच सभासद प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
  • कवितासागर द्वारा आयोजित व प्रायोजित कवी संमेलनामधून आपले साहित्य सादर करण्यासाठी प्राधान्य.
  • विविध साहित्यिक व सामाजिक संस्था यांच्या द्वारा आयोजित साहित्यिक उपक्रमांची माहिती, साहित्यिक स्पर्धा, संमेलने, मेळावे, कार्यशाळा साहित्यिक शिष्यवृत्ती, साहित्यिक मानधन आणि साहित्यिक पुरस्कार यांची माहिती अकादमीच्या सर्व सभासदांना वेळो - वेळी देण्यात येईल.
  • कवितासागर प्रकाशना अंतर्गत विविध योजना व उपक्रमामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य देण्यात येईल.
  • अकादमीशी सलग्न विविध मासिके / दिवाळी अंकामधून अकादमीच्या सभासदांना साहित्य प्रसिद्धीसाठी प्राधान्य.
  • अकादमीच्या सभासदांच्या पुस्तक प्रकाशन, परीक्षण आणि प्रदर्शनासाठी मार्गदर्शन.
  • कवितासागर प्रकाशनामार्फत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
  • अकादमीच्या सभासदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके ई-बुक स्वरुपात तयार करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
  • सभासदांच्या नवीन पुस्तकांची ISBN नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
  • सभासदांच्या नवीन पुस्तकांची कॉपी राईट नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
  • सभासदांच्या पुस्तकांची परीक्षणे / पुस्तक परिचय विविध नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शन.
  • अकादमीचे मुखपत्र "कवितासागर" च्या वार्षिक वर्गणीवर अकादमीच्या सभासदांना 10% विशेष सवलत.
  • अकादमीच्या सभासदांना आपल्या परिसरात साहित्यिक मेळावा, कार्यशाळा, कवी / साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन केले जाईल.
  • अकादमीच्या सभासदांना अल्प देणगीमूल्यात ग्रंथालयाची सोय; बाहेरगावच्या सभासदांना टपालाद्वारे पुस्तके पाठविली जातात.
  • अकादमीच्या सभासदांचा साहित्यिक परिचय "कवितासागर" नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य.
  • सभासदांना अकादमी द्वारा निर्मित व वितरीत सर्व ई-बुक्स संपूर्णपणे मोफत दिली जातील.
  • अकादमीच्या ई-लायब्ररी मध्ये असलेल्या ई-पुस्तकांचा व ई-नियतकालिकांचा सभासदांना संपूर्णपणे मोफत लाभ घेता येईल.
  • ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या किंवा मागील वर्षापासून सातत्यपूर्ण समाज प्रबोधनपर, समाजोपयोगी व सकस लिखाण करणा-या साहित्यिकांना अकादमीच्या वतीने दिल्या जाणा-या दरमहा मानधन योजनेसाठी अकादमीच्या सभासदांकडून आलेल्या प्रस्ताव अर्जांना प्राधान्य.
  • अकादमी द्वारा दिल्या जाणा-या विविध साहित्य व सामाजिक पुरस्कारांसाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
  • अकादमी द्वारा आयोजित पुस्तक वितरण व पुस्तक प्रदर्शनामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
  • अकादमी द्वारा निर्मित विविध साहित्यिक सूची व ग्रंथ सूची मध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.

  ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...