Friday, October 26, 2012

माझी हि काही स्वप्ने होती , माझी ती अशी असावी..

माझी हि काही स्वप्ने होती , माझी ती अशी असावी..
मला हि असे वाटत होते , जगात दूसरी तशी नसावी,

मलाच सर्वस्व माननारी,  माझी ती अशी असावी...


प्रानजळ असावी, अवखळ असावी,परी ती अगदी सोज्वळ असावी,सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझे आयुष बदलणारी असावी 
फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझ्या आयुष्यात मोलाची साथ देणारी असावी 

आपली माणसं, आपलं घर,आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझ्या कुटुंबाला आपलेसे मानणारी 
माहेर आणि सासर भेदभाव न करता राहणारी 

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी, अन समजून घेणारी 
सर्व स्वप्ने मिळून पूर्ण करून असे म्हणारी 

माया, प्रेम आपुलकी,
सुख असो या दुख साथ न सोडणारी 
माझे अस्तित्व हे तिचे अस्तित्व म्हणारी 
माझी जीवनसंगिनी म्हणून माझे नाव मोते करणारी 
दोघांचीही जोडी बघूनही म्हणावे MADE FOR EACH OTHER..
तिच्या बरोबर सारे स्वप्ने पूर्ण करवेत, जन्मोजन्मी साथ मिळावी 

अशीच साथ..आयुष भर जपणारी 
जीवन  जगताना साथ जन्मही कमी वाटावे,
 अशी सोबत ती असावी..अशी माझी ती असावी  

2 comments:

  1. tumhi www.maayboli.com var ka prakashit karat nahi he sagala ?

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...