Monday, May 11, 2009

आपण

आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !
चार दिवस जगण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनात आनंद आहे !
वादाळापासुन वाचण्यापेक्षा
वादळात मोडून पडण्यात समर्पण आहे !
कटावरून डोकवण्यापेक्षा
पुरात झोकुन देण्यात जीवन आहे !
कुणी आपल्या साठी झुरण्यापेक्षा
आपण कुणासाठी तरी झुरण्यात प्रीत आहे !
आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !

3 comments:

  1. hello frinde my name is sachin
    nice poem

    good keep it up man

    ReplyDelete
  2. hiiii. very nice

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...