Monday, May 11, 2009

दिवस

दिवस ईवालाश्य पाखरा प्रमाने असतात
येतात आणि बुर्कन उडून जातात
परन्तु मागे ठेवतात आठ्वानिची पिसे
कही काली कही सफ़ेद कही माऊ
कही खर्बरित
आपण जमेल तेवढी उचलायची
त्याना घेउन बनवायची एक सुंदर
चटाई जीवनाच्या संध्याकाली निवांत पड़ने साथी ..........

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...