Saturday, May 9, 2009

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

सोयरे नाही, धायेरे नाही | इष्ट नाही , मित्र नाही |
पाहता कोटे ओलखी नाही | अश्रेयेविन परदेसी ||
तेने कैसे करावे | काय जिवेसी धरावे
वाचावे की मरावे | कोय प्रकारे ||
अंतरी नाही सावधानता | येत्न ताकेना पुरता |
सुख्संतोशाची वार्ता | तेथे कैंची ||
म्ह्नोन आलस सोडावा | येत्न साशेपे जोडावा |
दुश्चित्पनाचा मोदावा | थारा बले ||
प्रातकाली उतट जावे | प्राप्त : स्मरामि करावे ||
नित्यनेमे स्मरवे | पटंतर ||
सावधानता असावी | नितिमार्यादा राखावी ||
जनास माने ऐसी करावी | क्रिया- सिद्धि ||
बहुताचे समाधान राखावे | बहुतास मानेल ते बोलावे |
विरंग पडो नेदावे | कथेमध्ये ||
जो दुसर्यावारी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला |
जो आपणाची कष्टत गेला | तोचि भला ||

|| जय सदगुरु ||

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...