Wednesday, May 8, 2013

आपण का मान्य करत नाहीये कि हे आता संपलय...

मला काय करायला हवं की तू माझ्यावर प्रेम करशील

मला काय करायला हवं की तू माझी काळजी करशील
मला काय करायला हवं जेव्हा माझ्यावर उजेड पडतो
आणि तुला शोधण्यासाठी जागा होतो कारण तू इथे नाहीयेस

मला काय करायला हवं की तुला मी पाहिजे असेन
मला काय करायला हवं की तुला माझं ऐकायचं असेन
मी आता काय म्हणू जेव्हा आता सगळंच संपलय
आणि sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन बसलंय

खूप दु:ख आहे
खूप दु:खी परिस्थिती आहे
आणि आता हे खूपच हाताबाहेर होत चाललंय
आपण का मान्य करत नाहीये कि हे आता संपलय
आणि मला असं वाटतंय याचं कारण कि
sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन बसलंय
मला काय करायला हवं
मला काय करायला हवं...
जेव्हा 
sorry  हा शब्द उच्चारणं अवघड होऊन जातं..

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...