Sunday, September 26, 2010

खरच तू प्रत्यक्षात एकदा तरी येयून जा

खरच तू प्रत्यक्षात एकदा तरी येयून जा

तुझा ध्यास तुझी आस

स्वप्नात पाहतो तुला तासन तास
तरसालेल्या नजरेला अस्तित्वाची
साथ देवून जा , खरच तू प्रत्यक्षात एकदा तरी येयून जा

एकदा डोळ्यातील अश्रू पापाण्यातून

धावला र्ह्दयाचा  कंठ आज दाटुनी आला
अश्रुनी आज माझी व्यथा सांगत आहे
येतेस कधी आता तुझी वाट पाहत आहे
अंत आता  संपला माझ्या अंतरीचा
हेवा
वाटत आहे
आता तुझ्यावीण जगण्याचा
जगण्यासाठी मला एवडे तरी करून जा
तुझा आठवणीचा ठेवा मला देवून जा
खरच तू प्रत्यक्षात एकदा तरी येयून जा

मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...