Thursday, September 23, 2010

शब्दाचे नाते

 शब्दाचे  नाते

नाते शब्दाचे नि माझे अतूट आहे
सुख असो व दु:ख , आमची सदा एकजूट आहे
मी जेव्हा दु:खी होतो , तेव्हा शब्द मला साद देतात
दु:खी या नीरस मनाला आनंदाचा आस्वाद देतात
एक एक शब्द माझ्या , जीवनानात अर्थ आणत असतो
शब्दामुळे जीवन शब्दामुळे जगण्यात अर्थ जाणवत असतो
शब्दामुळे एक क्षण काय सारे जीवन व्यर्थ आहे
शब्द माझी संपत्ती शब्द माझे जीवन
शब्दच महत्व जाणणार हे एका कवीच मन


- मनोज गोबे.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...