Sunday, September 26, 2010

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणीच्या करतो मी आता साठवणी
गेले ते दिवस आता राहिल्या फक्त आठवणी

मनाच्या कोपऱ्यात तुझ्या आठवणीचाच साठा

माझ्या क्षणा क्षणात आहे त्यांच्याच खूप वाटा

तिरव आठवणी ना शब्दच  आठवत नाही

सर्व आठवणी  व्यक्त होतच नाही

अव्यक्त आठवणी राहतात मनाच्या आत

त्याच खर्या देतात जीवनाची साथ

अविस्मरणीय अन पुन्हा पुन्हा आठवतात

जीवन जगण्याची मजला तेच वाट दाखवतात .

मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...