Saturday, August 14, 2010

रहात होतीस तू जिथे

रहात होतीस तू जिथे ,
अजूनही वादल आहे तिथे
आठवण तुझी होते जेव्हा
वादल घालत धुडगुस तेव्हा

श्वास तुझा अजुनही

हवेत असतो दरवलानारा
नाव तुझं घेता क्षनिच
उठतो शहारा थरथरनारा

देट सगळी हिरवी हिरवी

झाडे वेली नटलेल्या
अजुनही होतात जिवंत
सगल्या फांद्या वटलेल्या

तुझा आत्मा तुझा श्वास

जेव्हा तेथून निघून जातो
सगळ पुन्हा सोडून गातो
वारा सुध्दा सोडून जातो

दूर तेव्हा कूटे तरी

एक दिवा जळत राहतो...

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...