Wednesday, August 11, 2010

अनामिक

शोधात स्वत: च्या जेव्हा मी एकला निघालो
रूप दुनियेचे सारे नकली निघाले 


वाटले मला जे प्रमाणिक अन थोर होते
ते सारे संधिसाधू चोर होते


पाहिले मी गलुन पडलेले मुखवटे
खोटे होते त्यानी पलालेले दुःखवटे  


भासले जे शुभ्र राजहंस आगले
निघाले ते पिन्दावर तपलेले कावले 


गस्त घालणारे जे पहरेदार होते
ते लुटेरे अणि दरोडेखोर होते 


आयुष एक चकोरित बध्द होते
अनेकजन येथे शापित विध्द होते 


भविष्य माझे सारे उदवस्त होते
माझ्याच कोशात मी बंदिस्त होतो 


जनिवांचे अर्थ ही अगतिक होते
माझा घरात मी अनामिक होतो ...


- मनोज गोबे 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...