Saturday, August 14, 2010

मी

बघुनी कष्ट कूटे कधी शहारलो मी
काटयातील  फुला सारखा बहारलो मी 


सत्येच्या आरशात किती कुरूप चेहरा
माझाच चेहरा बघून थरारलो मी 


पहिली वाहनामी अवतार प्रेशितांची
सहूँ कष्ट किती स्वत:ला सुधारलो मी 


घेवुनी गुपित सारे छातिताले नीखारे
निराश जीवनाला दूर सारले मी 


आशेचे दीप जेव्हा विझून गेले सारे
स्वत:ला अंधारात कसा उभारलोमी


आवाज येत आहे मृत्यूचा माझ्या दरी
युध्य जीवनाचे अखेर हारलो मी

- मनोज गोबे

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...