Saturday, August 14, 2010

तू कधी तरी भेटून जातेस

माझ्या स्वप्नांत कधीतरी येतेस
मला रोज पाहूनी कधीतरी हसतेस
पण जेव्हा मन आतुर होत भेटीला
आठवनिपेक्षा तूच जास्त आठवतेस
मनाच्या भरार्या थोड्या असतात
अपेक्षा तुझ्याकडून काही नसतात
तरिही आरशात तू दिसतेस
तिथे माझ्या आठवनिमध्ये तू असतेस
तिथ त्या तिथे त्या भेटीच्या टिकानी
तू कधी तरी भेटून जातेस

- मनोज गोबे

1 comment:

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...