Thursday, August 12, 2010

तुझी शेवटची भेट

सापाने कात टाकावी   तशी
माझी प्रीत तू टाकुन दिलीस
सहजपणे
तेव्हा मला आटवल तुझ वाक्य
" इतका जिव लावू नकोस ! "
कारन तुला टाउक होत
जडलेला जिव
निर्जीव कातिसारखा
टाकुन देता येत नाही
अलगदपणे !
पण हे सार कलान्या आधीच
मेंदूला लागलेल्या
आसंख मुन्ग्यानी
माझ्या उभ्या आयुष्याचे
वारुळ बांधले
आणि मी निश्चालपने,
पाहत राहिलो
तुझी शेवटची भेट
डोळे भरून !  


- मनोज गोबे 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...